Home Breaking News पावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान 

पावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान 

158
0

पावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान
ब्यूरोचिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

संग्रामपूर :- तालूक्यातील वानखेड परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सतत पाऊस सूरू असून 21 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान गजानन मारूती भारसाकळे यांचे राहते घराच्या भिंतीत पाणी मूरल्याने आर्थीक नूकसान इााले आहे
सततच्या पावसामूळे होत्याचं नव्हत इााल्याने शेतमजूर कूटूंब उघड्यावर आले आहे या कूंटूबाला राहण्यासाठी जागा नाही या घटनेचू माहीती महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाला दिली परंतू सूटी असल्यामूळे पंचनामा होऊ शकला नाही गजानन मारूती भारसाकळे भूमीही शेतमजूर असल्याने सततच्या पावसाने पावसाने घराच्या इाालेला पडइाडीचा पंचनामा करून नैसर्गीक आपती अंतर्गत संबझित विभागाने नूकसानीचे मूल्यमापन करून भरपाई अथवा प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरकूल बांधून घ्यावे अशी मागणी गजानन मारूती भारसाकळे यांनी केला आहे …

Previous articleआजपर्यंत जगासमोर न आलेला खरा धर्मात्मा….!! मालेगांवच्या संजयभाऊ महालेची कर्तबगारी,दिनदलित गोरगरीबांचे खरे कैवारी! “मोहा फाटाच्या निवारा गृहाला दरवर्षी मदत”
Next articleमेडशी येथील मस्जिद बनली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here