Home Breaking News अकोला : अमरावती येथील चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात

अकोला : अमरावती येथील चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात

201

अकोला : अमरावती येथील चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्या ठिकाणी अकोला येथील दोन पर्यटक यूवकांचा जत्राडोहात बुडून अंत झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे.ब्युरो चिफ अकोला सतिश लाहुळकर
शेख आजिम शेख सुकूर 27 शेख इकरम शेख हुसैन कुरेशी 26, 27रा. अकोट फैल ही मृतक युवकांची नावे आहेत.

चिखलदऱ्याला एम.एच.30 ए.झेड.4626 व एम.एच.04 एफ.4124 क्रमांकाच्या गाडिने गेले असता जत्राडोह येथील कोसळत असणाऱ्या धबधब्या खाली पोहत असतांना खोल पाण्यात उतरले असता दोघांचा अंत झाला आहे.
त्या मुळे अकोला येथे शोककुळाचे वातावरण झाले आहे

दोघांचा मृतदेह डोहाबाहेर काढून शवविच्छेदना साठी रुग्णालयात पोलिसांनी पाठवले आहेत . या मुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे व पुढील तपास पोलिस निरिक्षक राहूल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश राठोड, सुधीर पोटे, आशीष वरघट, रितेश देशमुख करीत आहे. माहिती सुत्रा नुसार