Home Breaking News अकोला :अकोला पोलीस दलातर्फे “आम्ही बालस्न्हेही पोस्टर्स मालिका” हा उपक्रम बालक-पालक यांना...

अकोला :अकोला पोलीस दलातर्फे “आम्ही बालस्न्हेही पोस्टर्स मालिका” हा उपक्रम बालक-पालक यांना कायदेविषयक सजग करण्याकरिता मीडियाच्या माध्यमातून जनजागृती….

170
0

अकोला :अकोला पोलीस दलातर्फे “आम्ही बालस्न्हेही पोस्टर्स मालिका” हा उपक्रम बालक-पालक यांना कायदेविषयक सजग करण्याकरिता मीडियाच्या माध्यमातून जनजागृती…. ब्युरो चिफ अकोला सतिश लाहुळकर
#अकोला_पोलीस_विभाग आणि #विधायक_भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आज पासून सुरु करण्यात आलेल्या #आम्ही_बालस्नेही पोस्टर्स मालिकेचे उदघाटन मा. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर सर यांच्या हस्ते करण्यात आले.

Previous articleअकोला : अमरावती येथील चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात
Next articleअनेक वर्षापासून केलेल्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक व युवा पुरस्कार जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here