Home विदर्भ मोराची शिकार करण्याच्या तयारीत असलेले 3 जण ताब्यात

मोराची शिकार करण्याच्या तयारीत असलेले 3 जण ताब्यात

196
0

राजेंद्र पाटील राऊत

मोराची शिकार करण्याच्या तयारीत असलेले 3 जण ताब्यात

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे :
मालेगांच :- तालुक्यातील वनपरिक्षेत्रानील अमाना वर्तुळा अंतर्गत येत असलेल्या तपोवन नियतक्षेत्रामध्ये मौजे मालेगांव येथील श्री . विलास अर्जुन वळी यांच मालकीचे खाज़गी शेतामध्ये तीन अज्ञान इसम मोर व वन्यप्राणी ससा यांची शिकार करित असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहिनीवरुन वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले व शिकार करणा – या व्यक्तींचा शोध घेवन मोक्यावर शिरपुर जैन येथील तीन मंशयित इसमांना वन्यपक्षी व वन्यप्राणी पकडण्याचे जाळे व फाम या माहित्यामह ताब्यात घेतले . यावरुन सिनहीं संशयित इसमांची मोक्यावर चौकशी केली असता सदर संशयित इसम हे वन्यपक्षी मोर व वन्यप्राणी समा यांची शिकार करीत असल्याची खात्री झाल्यावरुन तिन्ही आरोपी विरुद्ध भारतीय वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ अन्वये कार्यवाहि करण्यात येवुन वन्यजीव अपराध क . १८८७२७/०२ दिनांक ०४.०८.२०२१ नोंदविला .
याप्रकरणी वन्यपक्षी मोर हा राष्ट्रीय पक्षी असून भारतीय वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ मधील अनुमची न 1. भाग ।।। अनुक्रमांक ११ मध्ये नमुद आहे व वन्यप्राणी ममा हा अनुसूची क्र . IV मध्ये नमुद आहे . वर नमुद तीनही इसमांनी वन्यपक्षी मोर व वन्यप्राणी मसा यांची शिकार करण्याचा प्रयत्न करून एकमेकांना प्रोत्साहित केले आहे . सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे . सदर वन्यजीव अपराध प्रकरणी आरोपींनी भारतीय वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७० चे कलम २ ( १६ ) , २ ( ३५ ) , ९ , ३ ९ ( ३ ) ( C ) , ५० व ५१,५२ चा भंग केलेला आहे . त्यामुळे त्यांना या अधिनियमातील कलम ५१ मधील तरतुदीनुसार कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त मान वर्ष बगवामाची शिक्षा आहे किंवा रक्कम रुपये २५००० / – पर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही अशी तरतुद आहे . आरोपींनी यापुर्विही वन्यपक्षी व वन्यप्राण्याची शिकार केल्याची दाट शक्यता आहे . तसेच मोक्यावर संशयि निनही इसमांनी बन्यपक्षी मोर व वन्यप्राणी ससा यांची शिकार केली असावी असा दाट संशय असल्यामुळे पुढील न्यायायिक चौकशीसाठी तिनहीं आरोपी यांना ताब्यात घेवुन चौकशी करुन न्यायालयात हजर केले आहे . सदर कार्यवाहि ही मा . उपवनसंरक्षक सुमंत एम मोळंके यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एम.आर नंदुरकर , वनपाल श्री . एम.पी गोड हे करीत आहेत . सदर कार्यवाहिमध्ये जी.ए.जुजारे बनरक्षक जी.पी.देवढे बनरक्षक , आर . आर . गटोड , वनरक्षक , डि.पी मानप , वनरक्षक , एम.टी कुटे , बनरक्षक इत्यादी दनकर्मचारी यांनी महकार्य केले . जनतेस आवाहन करण्यात येते की , वन्यजीवांची शिकार करणे हा कायद्याने अपराध आहे . त्यामुळे कोणीही वन्यजीवांची शिकार किंवा शिकारीचा प्रयत्न केल्याम भारतीय वन्यजीव ( मंरक्षण ) अधिनियम ११७ मधील कलमांचे तरतुदीनुसार कारावासाम किंवा दंड किंवा दोन्हीस पात्र आहे . आपल्या आजुबाजुम अशी कोणतीत्री अनुचिन घटना आढळल्यास तात्काळ नजिकच्या वनविभागाचे कार्यालयाम अगवत करावे . असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleविदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे काम केल्यास – आत्मीक समाधान मिळते                 
Next articleसुनील शर्मा यांचे आत्मदहन आंदोलन मागे : 8 दिवसात फिल्टर प्लॅन दुरुस्ती चे नगर पंचायत चे आश्वासन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here