Home उतर महाराष्ट्र विदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे काम केल्यास – आत्मीक समाधान मिळते ...

विदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे काम केल्यास – आत्मीक समाधान मिळते                 

136
0

राजेंद्र पाटील राऊत

विदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे काम केल्यास – आत्मीक समाधान मिळते                     अहमदनगर, ( ज्ञानेश्वर बनसोडे) शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा करायची असेल ,विदयार्थी हा चिखलाचा गोळा असतो, त्यास आकार देऊन आकर्षक बनवायचा असेल तर, विदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे काम करा,त्यांना असे शिक्षण दया ,की जेणे करून हे विद्यार्थी देंश्याचे भावी आधार स्तंभ ठरतील,अशी निस्वार्थी सेवा या चिमुकल्याची केल्यास ,निश्चितच आत्मीक समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केले, रयत शिक्षण सौंस्थेचे,शारदा विद्या मंदिर,राहाता,या विद्यालयात,ते त्यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात तळमळीने बोलत होते, कार्यक्रमाचे अधेक्स स्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन ,रमेश शिंदे हे, होते तर प्रमुख पाहुणे कन्या विद्यालयाच्या मुख्या ध्यापिक सौ ,विद्या ब्राम्हणे या होत्या, प्रसंगी सौ ,सुशीला बनसोडे,व ज्ञानेश्वर बनसोडे यां उभयतांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, ज्ञानेश्वर बनसोडे आपल्या भाषणात म्हणाले की,जीवन प्रवास करत असताना यशाचे शिखर गाठायचे असेल तर जिद्द ही फार महत्वाची आहे,जीवनात जिद्द हीच खरी दौलत आहे,असा गोड सल्ला त्यांनी दिला, बनसोडे हे शारदा विद्या मंदिर,राहाता, या विद्यलयातू न त्यांच्या 33 वरश्याच्या प्रदीर्घ सेवेतून ते 31/7/2021रोजी सेवा मुक्त झाले,यावेळी प्रास्ताविक अशोक कडनोर यांनी केले,,गमे ,बी,आर,विवेक गाडेकर,प्रमोद तोरणे ,भीम शक्तीचे नेते भाऊसाहेब साठे, पूजा जाधव,साक्षी बनसोडे यांनी देखील बनसोडे यांचे बद्दल आपले मनोगत वेक्त केले,शारदा संकुलातील मुले विभाग, कन्या विभाग ,तांत्रिक विभाग ,व इडू टॉप या चारही विभागाच्या वतीने बनसोडे यांचा सपत्नीक भव्य दिव्य असा सत्कार केला, बनसोडे पुढे आपल्या भाषणात म्हणाले की,मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना माझी अर्धांगिनी सौ ,सुशीला हिची देखील साथ मला मोठया प्रमाणात लाभली आहे, जीवनात मी जी काही प्रगती केली आहे, त्याचे सर्व श्रेय मी माझ्या पत्नीला देतो,मी कोरोना सारख्या महाभयनकार आजारात असताना देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करताना माझी सेवा केली ,व मला जीवदान दिले आहे, अशी ही भावना त्यानी वेक्त केली,, व्यासपीठावर,भीमशक्तीचे सरचिटणीस ,श्री, भाऊसाहेब साठे,भारत सावंत, नारायण नाईक,बाबासाहेब नाईकवाडी,दिलीप वाघमारे, कोंडी राम साठे, व आदी मान्यवर उपस्थित होते,मुख्यध्यपक ,पिलगर एम ,के, यांनी ही आपले मनोगत वेक्त केले,,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद गमे,रमेश आहेर,विजय जेजुरकर,पर्वत उर्हे व आदींनी प्रयत्न केले,सूत्र संचलन एस ,पी बंगा ळ व साळवे म्याडम यांनी केले तर शेवटी आभार दत्ता पाटील यांनी मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here