Home Breaking News धिरज देशमुख यांच्या खात्यात चुकिने आलेले पन्नास हजार रू. केले परत

धिरज देशमुख यांच्या खात्यात चुकिने आलेले पन्नास हजार रू. केले परत

122
0

धिरज देशमुख यांच्या खात्यात चुकिने आलेले पन्नास हजार रू. केले परत

प्रतिनिधी प्रकाश भुरे

मालेगाव तालुक्यातील
मेडशी येथील धिरज देशमुख हा मागिल सात वर्षापासून स्टेट बँक मालेगाव येथे डेलीव्हीजेस आहे. उमरवाडी येथील गजानन उत्तम खुळे हे सांगलीला कलेक्टर ऑफिसला कार्यरत आहेत. यांनी महेश लांडगे नायब तहसीलदार ( तासगांव जिल्हा सांगली ) यांना पन्नास हजार रुपये धिरज देशमुख यांच्या खात्यात टाकायचे सांगितले. गजानन खुळे यांनी आपल्या मोबाईल मधिल धिरज देशमुख यांचा नंबर महेश लांडगे यांना दिला व या नंबर वरून गुगल पे ने पन्नास हजार रुपये धिरज देशमुख यांच्या खात्यात पैसे पाठविले.
पण शेगाव येथील धिरज देशमुख यांना पैसे खात्यात जमा झाले का विचारले असता त्यांनी पैसे जमा झाले नाही असे सांगितले. नंतर गजानन खुळे यांच्या लक्षात आले कि आपल्या जवळ दोघाचे नंबर सारख्याच म्हणजे धिरज देशमुख या नावने नंबर आहे. हे लक्षात येताच.
गजानन खुळे, व महेश लांडगे यांनी मेडशी येथील धिरज देशमुख यांना फोन करून घडलेली सर्व हकिगत सांगितली. आणी धिरज देशमुख यांनी महेश लांडगे यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये वापस टाकले.
मालेगाव स्टेट बँक मध्ये आसलेले धिरज देशमुख यांच्या प्रामाणिक पणा मागील सात वर्षा पासून या बॅकेत पाहायला मिळत आहे. धिरज देशमुख यांचे प्रत्येक खातेदार नाव काढत आसते. मनमिळाऊ स्वभाव, यांनी या आगोदर पाच हजार रू वापस केले होते. त्यामुळे धिरज देशमुख यांच्या नावाने मालेगाव तालुक्यातील लहान मोठे खातेदार ओळखतात.
जर एखाद्याला बॅकेत काम आसले तर म्हणतात धिरज ला भेट अशी. धिरज देशमुख ची ओळख आहे.
पन्नास हजार रुपये वापस केल्याने धिरज देशमुख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here