Home Breaking News शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर पालिका समोर बेमुदत उपोषण

शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर पालिका समोर बेमुदत उपोषण

232

पनवेल
प्रतिनिधी अरुण कुंभार

शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर पालिका समोर बेमुदत उपोषण

पनवेल महानगर पालिकेच्या जाचक मालमत्ता कराच्या विरोधात शेकाप नगरसेवक विजय अनंत भगत यांचं उपोषण
उपोषणाची दखल घेत मागण्या मान्य

शेकापचे नगरसेवक विजय अनंत भगत यांनी पनवेल महानगर पालिका प्रशासन विरोधात जाचक मालमत्ता कर आणि प्रलंबित मागण्यांसदर्भात लाक्षणिक उपोषण केले या उपोषणाची दखल पनवेल महानगर पालिका प्रशासन अधिकारी यांना घ्यावी लागली जाचक मालमत्ता कर विरोध तसेच विकास कामांच्या प्रलंबित मागण्यांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष्य वेधले

अखेर महानगर पालिकेच्या शिष्टमंळाचे श्री. विठ्ठल डाके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण प्रीतम जनार्दन म्हात्रे आणि इतर सहकारी यांच्या आग्रहाखातर प्रकृतीस्वास्थ खालावल्यामळे स्थगित करण्यात आले
या आंदोलनात नगरसेविका अरुणाताई किरण दाभणे तसेच युवा कार्यकर्ते किरण दाभणे तसेच ग्रामस्थ आणि रहिवासी कळंबोली वसाहत तसेच स्थानिक महिला मंडळ आणि पत्रकार तसेच पोलीस प्रशासन यांचा उत्तम सहकार्य लाभलं असून त्यांचे ऋण श्री. विजय भगत यांनी व्यक्त केले

Previous articleमालेगाव युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात बैलगाडी आंदोलन
Next articleधिरज देशमुख यांच्या खात्यात चुकिने आलेले पन्नास हजार रू. केले परत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.