Home Breaking News मालेगाव युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात बैलगाडी आंदोलन

मालेगाव युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात बैलगाडी आंदोलन

235

मालेगाव युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात बैलगाडी आंदोलन

मालेगाव शहरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात बुधवारी सकाळी 11 वाजता मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडीवर सायकल मोर्चा काढला केंद्र शासनाने वाढती महागाई व इंधन दरवाढ कमी करावे या मागणीसाठी युवक काँग्रेस मालेगाव तालुका व आमदार यांच्या नेतृत्वामध्ये मालेगाव येथील बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवक काँग्रेसचे विदर्भाचे प्रभारी सचिव विजय सिंह जी आमदार अमित भाऊ झनक वाशिम जिल्हा प्रभारी निरजदादा लोणारे अजित सिंगजी संदिप घुगे भरत गुडदे अभि देवकते महेश अनसिगकर डॉ निलेश मानधने यांची प्रमुख उपस्थिती होत

प्रतिनिधी प्रकाश भुरे मालेगाव वाशीम

Previous articleदेवळा येथील वाखारी गटातुन शिवसंपर्क अभियानास सुरुवात.
Next articleशेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर पालिका समोर बेमुदत उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.