Home राजकीय प्रभाग क्र 9 छत्रपती शिवाजी महाराज वाडी येते रहादारीस अडथळा येणारे ईलेक्ट्रिक...

प्रभाग क्र 9 छत्रपती शिवाजी महाराज वाडी येते रहादारीस अडथळा येणारे ईलेक्ट्रिक पोल दिनेश साबणे यांच्या प्रयत्नातुन   स्थलांतर करण्यास शुभारंभ करण्यात आले 

334

Anshuraj patil

( ए.बी.एन मिडिया नेटवर्क वृतसंपादक आंशुराज राजेंद्र पाटिल ) प्रभाग क्र 9 छत्रपती शिवाजी महाराज वाडी येते रहादारीस अडथळा येणारे ईलेक्ट्रिक पोल दिनेश साबणे यांच्या प्रयत्नातुन स्थलांतरकरण्यास शुभारंभ करण्यात आले यावेळी पांडुरंग लाडंगे नंदु वानखेडे छोटु पाढंरे निलेश देवरे शाम सुर्यवंशी धनजंय अंभगे राम रणसिंह अतुल सरनाईक राहुल रणसिंह जितु लाडके महेंद्र खांडेकर युवा मराठाचे संपादक आंशुराज पाटिल ओम गाडेकर आदि, उपस्थित होते .

Previous article१४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत अंगणवाडी ला साहित्य वाटप                                           
Next articleशेळगांव (गौरी) च्या सरपंचाकडुन शेतकऱ्यांसाठी पीकविमा आँनलाईन केली मोफत सुविधा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.