Home विदर्भ १४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत अंगणवाडी ला साहित्य वाटप     ...

१४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत अंगणवाडी ला साहित्य वाटप                                           

293

राजेंद्र पाटील राऊत

 

१४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत अंगणवाडी ला साहित्य वाटप                                              मालेगाव,(प्रकाश भुरे जैन तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ)

मालेगाव तालुक्यातील मेडशी ग्रामपंचायत येथे दिनांक ९ जुलै २१ ला सकाळी ११ वाजता सरपंच शेख जमीर शेख गनी भाई यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच सौ सोनाली धीरज मंत्री व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी क्रमांक एक ते पाच ला प्रत्येकी सहा डेक्सबेंच घसरगुंडी आणि ड्रॅगन खेळणी वाटप करण्यात आले यावेळी सरपंच जमीर भाई उपसरपंच सौ सोनाली धीरज मंत्री पंचायत समिती सदस्या कौशल्याबाई साठे पायल काळे वैद्यकीय अधिकारी मीनाक्षी राठोड आरोग्यसाहीका ग्रामपंचायत सदस्य मुलचंद चव्हान सौ पुजा जगदीश राठोड गजानन झाटे सौ संध्या भगवानराव घुगे अमोल तायडे सौ मिराबाई मुंडे शांताबाई प्रकाश तायडे धीरज मंत्री संजय भागवत प्रसाद पाठक विठ्ठल भागवत ज्ञानेश्वर मुंडे अंगणवाडी सेविका. आरती सचिन साठी. मालती गुलाब राठोड. मंगला दिलीप तायडे. रूपाली मनोज काळे. मंगला निरंजन घुगे ग्रामपंचायत कर्मचारी जॉवेद शेख मुकेश चव्हान दत्ता काळे बाळू घुगे राजकुमार राठोड यांची उपस्थिती होती