Home माझं गाव माझं गा-हाणं संपादक पत्रकार भवन बांधकामासाठी आपला सहयोग लाखमोलाचा

संपादक पत्रकार भवन बांधकामासाठी आपला सहयोग लाखमोलाचा

451
0

राजेंद्र पाटील राऊत

संपादक पत्रकार भवन बांधकामासाठी आपला सहयोग लाखमोलाचा
मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)-मित्रांनो,सस्नेह नमस्कार!युवा मराठा आणि माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र भरातील माझ्या असंख्य हितचिंतक ,स्नेही,सहकारी बांधवाना नम्रपणे निवेदन की,मी आजवर आपल्याच बहुमोल सहकार्याने वेगवेगळे समाजप्रबोधनात्मक उपक्रम जनतेच्या हितासाठी राबवित आलो आहे.न्यायासाठी लढणे आणि अन्यायाविरोधात बंड करणे हे माझे खास वैशिष्ट्ये आहे.आणि आता त्याच अनुषंगाने मी उतर महाराष्ट्रातील माझ्या पत्रकार संपादक बांधवासाठी “न भुतो न भविष्यती” असे संपादक पत्रकार भवनच्या बांधकामास लवकरच नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील कौळाणे (नि.)या जगदविख्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मभूमीत सुरुवात करीत असून,हे संपादक पत्रकार भवन महाराष्ट्रातील कुठल्याही संपादक पत्रकार बांधवासाठी हक्काचे निवासासाठी ठिकाण म्हणून ओळखले जाणार आहे.या संपादक पत्रकार भवनचा बांधकाम खर्च हा लाखो रुपये येणार असून,त्यासाठी महाराष्ट्रभरातील हितचिंतक सहकारी स्नेही बांधवानी या समाजकार्यात आपला सिंहाचा वाटा म्हणून अगदी योग्य वाटेल तेवढी आर्थिक मदत PHON PE नंबर 9923362030 वर पाठवून या बांधकामास सढळ हस्ते मदत करावी.या संपादक पत्रकार भवनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुठल्याही संपादक पत्रकारास नाममात्र शुल्क आकारुन येथे राहण्याची व्यवस्था केली जाईल.त्याशिवाय जगभरासह देश विदेशाच्या बातम्या काही क्षणातच तात्काळ अपडेट करण्यासाठी येथूनच सँटेलाईट पध्दतीची न्युज रुम उभारण्यात येईल.स्वतंत्र कार्यालय देखील राहणार असून,नवोदित शिकाऊ पत्रकारांना येथून मार्गदर्शन देऊन व प्रशिक्षणाव्दारे घडविले जाणार आहे.त्याशिवाय याच ठिकाणी विविध नेते,मंत्री आमदार खासदारांच्या पत्रकार परिषदा घेण्यासाठी स्वतंत्र हाँल उभारण्यात येणार आहे.तरी सुमारे तीन मजली बांधकाम केल्या जाणाऱ्या या संपादक पत्रकार भवनसाठी आपला सहयोग लाखमोलाचा ठरणार आहे.या पत्रकार भवनसाठी किमान ५०००/-रुपयांपर्यत किंवा त्यापुढील आर्थिक देणगी देणाऱ्या हितचिंतकांचे नावाची कोनशिला लावण्यात येणार आहे.तरी त्यादृष्टीने या समाजप्रबोधनाच्या व ज्ञानदानाच्या कार्यात आपण जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करुन आम्हांस प्रेरीत करावे.
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे” आजची आर्थिक देणगी जाहिर करणारी दानशुर दातृत्व मंडळी
१)जगन्नाथ पंडित बच्छाव गुरुजी कौळाणे (नि.)५०००/-रुपये
२)दावल पगारे पत्रकार लखमापूर अकराशे रुपये

Previous articleनिरपुरच्या मुन्ना सुर्यवंशीचे अनोखे दातृत्व,अपंग वृतपत्र विक्रेता सागरला घेऊन दिली स्कुटी मोटरसायकल
Next article१४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत अंगणवाडी ला साहित्य वाटप                                           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here