Home Breaking News सन साई ग्रुप पालघर कडून छत्री चे वाटप.

सन साई ग्रुप पालघर कडून छत्री चे वाटप.

98
0

सन साई ग्रुप पालघर कडून छत्री चे वाटप.
हजारो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली महाराष्ट्रातील एक गाजलेली स्पर्धा सन साई गृप पालघर पुरस्कृत ” एस . पी . पी . चॅंपियन ट्रॉफी सन २०२० नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते सन्माननिय श्री . संदिप पाटील यांच्या सौजन्याने पालघर येथे चार रस्ता पोलिस चौकी येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी , नंडोरे रिक्षाचालक, नंडोरे – देवखोप गृप ग्रामपंचायत तसेच पालघर येथे विविध ठिकाणी ” सुमारे ५००छत्र्या व मास्क वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी सन साई गृपचे संस्थापक अध्यक्ष श्री . संदिप पाटील , सन साई गृपचे आयोजक श्री . संदिप परदेशी , *वाघोबा, भिलोबा, मेघोबा आदिवासी देवस्थान धर्मदाय संस्था, वाघोबा खिंड, पालघर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तसेच पालघर तालुका आदिवासी प्रिमियर लिग (PTAPL) चे उपाध्यक्ष श्री . महेश कोती , सामाजिक कार्यकर्ते श्री . मुनाफ मेमन , श्री . ईर्शाद शेख ,श्री . हर्षल पामाळे, श्री . फारुख शेख , श्री . रशीद शेख , श्री . विदेश लहांगे , श्री . रिफाक मेमन , , श्री . परेश पाटील, श्री . महेश सोलंकी , श्री . राहुल दवे , श्री . डायमंड चढ्डा , श्री . गुरु म्हात्रे ,श्री .अजय वझे , श्री .विशाल घरत ,रोहन वेडगा , रमेश दास , नरेश सोलंकी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here