Home Breaking News देवळा येथे पोलिस मित्र समीती देवळा यांचा विविध कार्यक्रम आयोजीत

देवळा येथे पोलिस मित्र समीती देवळा यांचा विविध कार्यक्रम आयोजीत

619
0

देवळा येथे पोलिस मित्र समीती देवळा यांचा विविध कार्यक्रम आयोजीत
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यात देवळा पोलीस मित्र समिती यांच्या तर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले यात जिल्हा अध्यक्ष ओमकार दादा तासकर व संपर्क प्रमुख किशोर दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व देवळा पोलिस मित्र समीती यांच्या तर्फे वाखारी येथे पिंपळेश्वर मंदीर परीसरात व गावात अनेक ठिकाणी वुक्षारोपण करण्यात आले तसेच समितीने देवळा पोलिस स्टेशन येथे भेट देऊन तालुक्यातील महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचार व शालेय मुलींची छेड काढणाऱ्यावर विशेष कारवाई करण्याचे व महिलांना व मुलींना सहकार्य करण्याचे अश्वासन समीतीने दिले व असे गुन्हे होत असतील तर त्वरीत समीती कडे संपर्क साधावा आपले नाव व नंबर गुपीत ठेवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी देवळा पोलीस स्टेशन ने पोलीस मित्र समितीचे आभार मानले व पोलीस मित्र समितीला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन ASI धोक्रड यांनी केले
तसेच जिल्हा अध्यक्ष ओमकार दादा तासकर व संपर्क प्रमुख किशोर दादा शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील पदाधिकारी व सभासदांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्यात आले
यावेळी देवळा तालुका अध्यक्ष प्रविण झाडे व पदाधिकारी निलेश भालेराव , प्रितेश शिरसाठ , सुनिल शिरसाठ व सभासद वैभव पवार, पवन जाधव , सागर अहिरराव आदी उपस्थीत होते

Previous articleसटाणा येथील तहसील व पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या झाडांसाठी नवे निरपुर सरपंच शरद( मुन्ना दादा )सूर्यवंशी यांनी स्वखर्चाने सिंचनाची व्यवस्था केली.
Next articleसन साई ग्रुप पालघर कडून छत्री चे वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here