Home Breaking News पवनचक्की प्रकल्प अधिकारी गाव पुढारी तुपाशी शेतकरी माञ उपाशी

पवनचक्की प्रकल्प अधिकारी गाव पुढारी तुपाशी शेतकरी माञ उपाशी

139
0

पवनचक्की प्रकल्प अधिकारी गाव पुढारी तुपाशी शेतकरी माञ उपाशी
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
उस्मानाबाद
ता लोहारा हिप्परगा रवा
येथील शेतकरी महेश अंकुश सुतार याच्यावर पवनचक्की प्रकल्प अधिकारी कर्मचारी लोकांनी दिनांक 26/6/2021 राञी 9 वा रोजी शेतात जाऊन त्या शेतकऱ्यांवर हाला केला हाला करण्यास कारण महेश सुतार या शेतकऱ्यांच्या जमिनीतुन पवनचक्की प्रकल्प चे पोलखांब गेले आहे त त्या शेतकऱ्यांला बि बियाणे कुळव नांगरणी साठी ते पोल अडसर ठरत असल्याने त्या शेतकऱ्यांने तो प्रकल्प तेथेच आडवला असल्याने तो राग मनात धरुन काही प्रकल्पाचे कर्मचारी त्या शेतकरी महेश ला मारहाण करण्यासाठी त्यांच्या शेतात गेले त्यांला मारहाण करुन ते पळुन गेले तेव्हा शेतकरी महेश सुतार यांने लोहारा पोलीस ठाणे येथे तक्रार केली या प्रकरणी लोहारा पोलीस बिट अंमलदार बोदमवाड यांनी एन सी दाखल करुन घेतली
प्रतिनिधी ने शेतकरी महेश सुतार यांची प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा महेश सुतार यांनी लोहारा पोलीस व गावातील काही गावपुढारी लोक त्या प्रकरणी पैशा च्या लोभापायी सामिल असल्याचे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here