जगदिश बधान विभागीय संपादक
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
कार्य विश्वासाचे !! कार्य जनसेवेचे !!
काम वचनपूर्तीचे !! काम शिवसेनेचे !!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जगदिश बधान विभागीय संपादक
प्रभाग क्रमांक २९ मधील शिवसेना नगरसेविका श्रीमती. रत्नमाला राणे यांच्या पाठपुराव्याने शिवपुरी चौक परिसरातील जनेश्वर चौकातील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आले.
निवडणुकीच्या वेळेस रस्ते कौंक्रीट करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने महिलावर्ग सह चौकातील सर्व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. जनेश्वर चौकात जाणार्या मुख्य रस्ता कमी रुंदीचा व त्यात खड्डे पडले असल्याने गाडी काढताना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होणार असल्याने सर्व वाहनधारकांनी रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे कौतुक केले आहे. अनेक महिलांनी वीस-बावीस वर्षांपूर्वी सदरचे रस्ते झाले होते.या रस्त्यांची दुरवस्था होऊन अनेक वर्षे झाल्याने आज रस्ते करत असताना त्यांना हे रस्ते *काळे मामां नंतर भूषण भाऊनी* आज हे रस्ते केले असे उदगार महिला काढत होत्या. रस्ते झाल्याने जनेश्वर चौकातील सर्व महिलांनी समाधान व्यक्त करून आश्वासन पूर्ण केल्याने नगरसेविका रत्नमाला राणे यांचे आभार मानले.
🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹