Home Breaking News मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा...

मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

141
0

मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
जगदिश बधान  विभागीय प्रतिनिधी  युवा मराठा न्युज महाराष्ट्र
यावेळी युवक अध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ कडलग, तालुकाध्यक्ष संदिपराव पवार, महिलाध्यक्षा प्रेरणाताई बलकवडे, गिरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन विजयराव रामजी पवार, मालेगाव मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्रभैय्या भोसले, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. जयंतराव पवार, माजी संचालक अरुणआण्णा देवरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंतराव शिरसाट, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजयनाना पवार, सेवादल विभागाचे अध्यक्ष राजेंद्रजी जाधव
विनोद शेलार, अरुण आहेर, हेमलता मानकर, रतन हलवर, गुलाबराव चव्हाण, दिनेश ठाकरे, प्रशांत पवार, विजय दशपुते, किशोर इंगळे, संदीप अहिरे यांची भाषणे झाली.

#malegaon #ncp #nashik #Petrol #disel #LPG #ravindrapagar #peotest #petroldiselpricehike

Previous articleदिंडोरी तालुक्यात खून
Next articleकार्य विश्वासाचे !! कार्य जनसेवेचे !! काम वचनपूर्तीचे !! काम शिवसेनेचे !!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here