Home नांदेड आजचे भाजपचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद – अखिल भारतीय ओबीसी महासंघ...

आजचे भाजपचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद – अखिल भारतीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी

230
0

राजेंद्र पाटील राऊत

आजचे भाजपचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद – अखिल भारतीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी

प्रतिनिधी/ राजेश भांगे -युवा मराठा न्युज नेटवर्क

ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या विरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं.
ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,.
आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे.
आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका
फडणवीसांना सवाल
इतकंच नाही तर रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. “आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १/८/२०१९ रोजी तसेच दि. १८/९/२०१९ रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही.
खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते”
असा सवाल ना.फडणवीसांना
अखिल भारतीय ओबीसी महासंघ चे मा. राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक रवीकुमार स्वामी यांनी केला आहे.

Previous articleनाशिक जिल्ह्यात वटपौर्णिमा पूजन उत्साहात साजरा
Next articleभाजपा मनमाड शहर व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी समाजास राजकीयआरक्षण मिळणे साठी रास्ता रोको आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here