Home गडचिरोली कत्तलीसाठी नेणार्या 52 जनावराची मुक्तता,आरोपीस अटक

कत्तलीसाठी नेणार्या 52 जनावराची मुक्तता,आरोपीस अटक

106

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0053.jpg

कत्तलीसाठी नेणार्या 52 जनावराची मुक्तता,आरोपीस अटक

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): महाराष्ट्र छत्तीसगढ़ राज्यातील काही मोठे व्यापारी हे गडचिरोली जिल्ह्यातील तसेच सीमावती भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडुन गायी खरेदी करुन त्यांना मालवाहु वाहनामध्ये अपुर्या जागेत कोंबुन दाटिवाटिनेच निदर्यतेने भरुन कत्तली करिता दुरवरील शहरात विक्रि करिता घेऊन जात असतात. अशाच प्रकारे मिळालेल्या गोपनीय माहिती नूसार मा.पोलीस अधिक्षक श्री.अंकित गोयल,सा.मा. अप्पर पोलिस अधिक्षक ( प्रशासन ) श्री समीर शेख, सा.मा. पोलीस अधीक्षक (अभीयान) श्री सोमय मुंडे,सा.मा.अपर पोलीस अधीक्षक अहेरी,प्राणहिता श्री अनूज तारे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री मयुर भुजबळ यांच्या नेतृत्वात नाकाबंदी दरम्यान करालीसाठी वाहतुक करणाऱ्या दोन ट्रकची अडवणुक करुन 52 जनावराची मुक्तता करण्यात यश मिळाले.

Previous articleआमदार आदर्श ग्राम पेंढरी येथे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण
Next articleपुढील तीन दिवस गुंजणार चामोर्शीत देशभक्तीपर गीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.