Home विदर्भ मा. खा. भावना ताई गवळी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले नगर उथाण रस्ते...

मा. खा. भावना ताई गवळी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले नगर उथाण रस्ते विकास योजने

266

राजेंद्र पाटील राऊत

मा. खा. भावना ताई गवळी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले नगर उथाण रस्ते विकास योजने

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ
अंतर्गत मालेगाव शहररातील वार्ड क्रमांक १७ मधील ना. ना. मुंदडा विद्यालय मागे व वार्ड क्रमांक १५ मधील शादी खाना ते ईरतकर पा यांच्या घरा पर्यंत व १५ मधील हामज्या भाई यांच्या घरा पासून ते धामणे यांच्या घरा पर्यात सीमिट कोन्ग्रेट रस्त्याचे भूमिपूजन मा. उप जिल्हा प्रमुख भागवतराव गवळी यांच्या शुभ हस्ते व महादेव राव ठाकरे जिल्हा नियोजन समिती सदस्य शिव सेना ता. प्रमुख उद्धव पाटील गोडे शहर प्रमुख देवा राऊत नगर सेवक मदन काका राऊत लोखंडे सर नगर सेवक चंदू जाधव उप ता. प्रमुख विलास जाधव भगवान बोरकर दीपक पाटील दहात्रे नारायण बळी भागवत बळी दत्ता बळी दिलीप बळी आनंदा बळी मदन बळी मौलाना मालवी अफसर भाई साजात भाई भारत भाऊ घुगे गजानन बोरचाटे आशिष डहाळे संतोष बळी राजू इंगळे भागवत बळी सुरेश भाऊ राऊत ओम भातुडकर व आजी माजी शिव सैनिक उपस्थित होते