Home नांदेड मौजे हिप्परगा (माळ) येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.

मौजे हिप्परगा (माळ) येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.

115
0

राजेंद्र पाटील राऊत

मौजे हिप्परगा (माळ) येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.
संग्राम पाटील
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

ग्रामपंचायत कार्यालय हिप्परगा (माळ) येथ शिवस्वराज्य दिन अति उत्साहात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आले.
यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित व गावकरी मंडळी उपस्थित होते..यावेळी कमलादेवी फाऊंडेशन नांदेड संचलित कोरोणा जनजागृती पथकाने कोरोनापासुन बचाव कसा करायचा यावेळी सांगण्यात आले.व राजर्षी शाहु महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आले.
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ठिक 7.00 वा. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
सकाळी ठिक 7.30 वा. ध्वजवंदना करून महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत करण्यात आले.
* सकाळी ठिक 8.00 वा.कमलादेवी फाऊंडेशन नांदेड तर्फे जनजागृती पथसंचलनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला …
यावेळी कमलादेवी फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.बी.एन. कांबळे माजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कोरोना युद्धा यांचा सन्मान करण्यात आला यावेळी
कोरोणायोद्धा गावातील कोरोनाकाळात समाजासाठी काम करणाऱ्या सर्वांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले यावेळी सरपंच तिरुपती मारोती पा. डाकोरे,उपसरपंच संतोष देवराव दासवाड,उपसरपंच ज्ञानेश्वर सखाराम पा.जाधव,सदस्य गणेश बापुराव पांचाळ , सदस्या अर्चना सुदाम इबितदार,सदस्या रुक्मिणबाई बापुराव पा. डाकोरे,सदस्या निर्मला दत्ताहारी पा. डाकोरे,सदस्या सावित्राबाई मोहण दासवाड,सदस्या हानमाबाई आनंदराव रानवळकर,रोजगार सेवक. गोविंद सुभानजी पा.जाधव,ग्राम पंचायत सेवक अशोक निवृत्ती सोंडारे,ग्राम पंचायत सेवक मारोती संभाजी सोंडारे,आशा वर्कर उज्वलाताई शिवाजी बामणे,आशा वर्कर. संगीताताई विनोद सोंडारे,अंगणवाडी सेविका पुष्पाबाई अशोक सोंडारे,अंगणवाडी सेविका सुरेखाताई बालासाहेब पा. ढगे,अंगणवाडी सेविका राधाताई साहेबराव सोंडारे,अंगणवाडी सेविका शोभाताई बापुराव दासवाड,माधव दत्ता डाकोरे (सामाजिक कार्यकर्ते)
गजानन दामोधर पांचाळ (बजरंग दल जिल्हा संयोजक)
संभाजी मुरलीधरराव पा. डाकोरे (सामाजिक कार्यकर्ते), उत्तम सदाशिवराव पा.डाकोरे (सामाजिक कार्यकर्ते),राजेश सुधाकरराव पा. डाकोरे(चेअरमन),देविदास दादाराव पा.जाधव (स्वस्त धान्य दुकानदार), पत्रकार आनंदराव पुंडलीक पा. डाकोरे,श्यामसुंदर दत्तात्रय पा.जाधव (सामाजिक कार्यकर्ते),भगवान रावसाहेब पा. जाधव (वार्ड बॉय)
रत्नदीप दिलीप सोंडारे(वार्ड बॉय),बालाजी संभाजी रानवळकर (सामाजिक कार्यकर्ते),विकास उत्तम सोंडारे (सामाजिक कार्यकर्ते),तुकाराम आनंदा रानवळकर (वार्ड बॉय ),मनोहर देवराव पा. डाकोरे (सामाजिक कार्यकर्ते),परमेश्वर प्रकाश पा.जाधव (पुजारी), वर्षा अशोक सोंडारे (परिचारिका), सिमाबाई एकनाथ सोंडारे (अंगणवाडी सेविका), भाग्यश्री भिमराव सोंडारे (बँक कर्मचारी),शिल्पा जयदीप सोंडारे (ICRP), या सर्व कोरोना योद्धाचा सन्मान करण्यात आला… त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत पा. डाकोरे, शिवराज शेषेराव पा. डाकोरे, किशोर संभाजी पांचाळ,शंकर अंबाजी जाधव , गजानन व्यंकटराव पा.जाधव, कृष्णा डाकोरे यांनी काम केले.

Previous articleसात लक्ष रुपये डीएपी खताचा शेतकऱ्यांना वाटप ना नफा ना तोटा या तत्त्वावर गोपाल पाटील राऊत यांचा उपक्रम           
Next articleगोकुळ दूध टँकर मधून माजी आमदारांना १० वर्षात १३४ कोटी मिळाले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here