Home Breaking News नवे निरपुर येथे जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने ग्रामपंचायत व आमदार दिलीप बोरसे...

नवे निरपुर येथे जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने ग्रामपंचायत व आमदार दिलीप बोरसे मित्र मंडळ च्या वतीने हजारो वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले

297

सटाणा — शशिकांत पवार नवे निरपुर येथे जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने ग्रामपंचायत व आमदार दिलीप बोरसे मित्र मंडळ च्या वतीने हजारो वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायत मालकीचे गावठाण यासाठी उपलब्ध करून देण्यात आले .नवे निरपुर हे गाव आदर्श ग्राम, निर्मल ग्राम अशा अनेक पुरस्कारांनी प्राप्त असून आतादेखील सुंदर ग्राम योजनेत या गावाने जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केला आहे या गावाने आपले पडलेले गावठाण वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामस्थांचे व गावाचे कौतुक होत आहे याप्रसंगी सरपंच मुन्ना दादा सूर्यवंशी ,माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी उपसरपंच अरुण सूर्यवंशी, सदस्य सचिन सूर्यवंशी ग्रामसेवक वनविभागाचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleदेवळा येथे 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच यांच्या हस्ते शिव ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
Next articleपिंगळवाडे येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहत साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.