Home Breaking News देवळा येथे 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच यांच्या...

देवळा येथे 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच यांच्या हस्ते शिव ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

114
0

*सटाणा — शशिकांत* *पवार(युवा मराठा न्यूज नेटवर्क सटाणा तालुका प्रतिनिधी* )महालपाटणे तालुका देवळा येथे 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच यांच्या हस्ते शिव ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी सामुदायिक शिव शिव ध्वजास मुजरा करून सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
तसेच उपसरपंच योगेश सखाराम अहिरे यांनी त्यांचे वडील कै. सखाराम अहिरे यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत कार्यालयास शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट म्हणुन दिली. याप्रसंगी ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here