Home नांदेड देवमाणूस डॉ निलेश बास्टेवाड, कोरोना रुग्णाचे 3 लाख रुपये बिल माफ करून...

देवमाणूस डॉ निलेश बास्टेवाड, कोरोना रुग्णाचे 3 लाख रुपये बिल माफ करून दाखवले माणुसकीचं दर्शन!

166
0

राजेंद्र पाटील राऊत

देवमाणूस डॉ निलेश बास्टेवाड, कोरोना रुग्णाचे 3 लाख रुपये बिल माफ करून दाखवले माणुसकीचं दर्शन!
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड दि २३-

एकीकडे माणुसकी संपत चाललेली असताना, रेणुकाई हॉस्पिटलने चे डॉ निलेश बास्टेवाड ह्यांनी दाखवली माणुसकी, 34 दिवस baypac वर असलेला रुग्ण चे बिलाचे 3 लाख कमी केले.
संपूर्ण आरोग्य यंत्रणा वर ताण आहे, खाजगी हॉस्पिटलमध्ये बिल प्रचंड होत असतात, त्याचे कारण डॉक्टरांची पगार, हॉस्पिटल ची संपूर्ण यंत्रणा चे नियोजन व त्यातही शासकीय दर कमी घेऊन कामाचा तणाव!

34 दिवसाचे ऐका कोरोना रुग्णांने मेडिकल बिल दीड लाख व हॉस्पिटलमध्ये त्यांनी 50 हजार भरले.
शासनाच्या नियमाप्रमाणे हॉस्पिटलचे 34 दिवसाचे बिल 3 लाख 40 हजार होतात, पण उपचारा दरम्यान रुग्ण दगावला त्यामुळे नातेवाईक परेशान झाले, ह्या अवस्थेत खा हेमंत भाऊ पाटील ह्यांनी डॉ निलेश बास्टेवाड ह्यांना मदतीची विनंती केली!
तात्काळ रुग्णाचे 3 लाख माफ करून माणुसकीचे दर्शन दाखवले.
डॉ. निलेश बास्टेवाड हे डॉक्टर मधील देवमाणूस म्हणून नांदेड जिल्ह्यात पुढे येत आहेत व त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे!
जनसेवा हीच ईश्वरसेवा,
आदरणीय डॉ निलेश
बास्टेवाड साहेब, संचालक रेणुकाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केला जात आहे.

Previous articleपोलिसांच्या शासकीय कामात अडचणी प्रकरणी वकीलावर गुन्हा दाखल  वकीलाला पोलिसांनी केलीअमानुष मारहाण  वकिलांची निदर्शने
Next articleझटक्यात बरं करणाऱ्या औषधासाठी तोबा गर्दी – ICMR करणार चाचणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here