• Home
  • गरिबांना मोफत लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार : राजेश टोपे

गरिबांना मोफत लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार : राजेश टोपे

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210106-WA0068.jpg

गरिबांना मोफत लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार : राजेश टोपे
युवा मराठा न्यूज नेटवर्क पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप.

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं . येत्या 8 जानेवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन होणार असल्याचं टोपे म्हणाले . महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचे एकूण आठ रुग्ण असल्याची माहिती राजेशे टोपे यांनी दिली .

anews Banner

Leave A Comment