Home नांदेड कै.रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय (शेळगाव गौरी ) येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

कै.रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय (शेळगाव गौरी ) येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

251
0

राजेंद्र पाटील राऊत

कै.रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय (शेळगाव गौरी ) येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दिनांक -31-10-2021 रोजी कै. रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय शेळगांव गौरी ता. नायगांव जि. नादेड येथील विद्यालयातील कर्मचारी (सेवक) या पदावर कार्यरत श्री इंगळे कोडिबा गणपती यांचा अखड सेवेतील वयोमानानुसार त्याना निरोप समारंभ देत असताना संस्थेचे अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष- संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता समिती महाराष्ट्र राज्य मुंबई- 32,आदरणीय श्री माधवरावजी पाटील शेळगावकर साहेब तसेच संस्थेचे सचिव तथा उपसभापती- पंचायत समिती नायगाव, प्राचार्य – श्री संजय पाटील शेळगावकर व श्री उत्तमराव पाटील शेळगावकर( पोलीस पाटील) व प्राध्यापिक सौ. सरोजताई संजय पाटील शेळगांवकर ,श्री मोतीराम पाटील शिंपाळे, श्री सदाशिवराव पांचाळ ( माजी सरपंच) शेळगाव गौरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक- श्री शंकरमपेटकर बि. आर.सर.व श्री विजयराव पाटील शेळगावकर. माधवराव पाटील घाटोळे. साहेबराव पाटील. भारत मेडाबलमेवार.,व शाळेतील कर्मचारी तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना खुशखबर ! उद्या पासून दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल तिकट मिळणार…!
Next articleगोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. मीनल खांडके यांना पीएच. डी. पदवी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here