Home Breaking News वृद्धाश्रमाला मदत करून केला लग्नाचा वाढदिवस साजरा

वृद्धाश्रमाला मदत करून केला लग्नाचा वाढदिवस साजरा

168
0

कोल्हापूर : देशासमोर कोरोनाचे संकट असताना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार – तुरे, बुके, केक, जेवणावळी यासारखा अनावश्यक खर्च टाळून आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे अमोल शिवाजीराव पाटील व स्नेहल अमोल पाटील रा.पेठ या दाम्पत्याने ठरविले व सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शिवशंभो वृद्धाश्रम नेर्ले ता. वाळवा येथील वृद्धांना तेल डबा, किराणा साहीत्य, सॅनिटायझर, मास्क व खाऊ इत्यादी साहित्याचे वाटप करून त्यांच्या समवेत साजरा केला.
यावेळी नेर्ले गावचे उपसरपंच विश्वास पाटील, वृद्धाश्रमचे सचिव हणमंत पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष संदिप मोहिते, रंजना पाटील, शिवाजीराव पाटील उपस्थित होते.

Previous articleसार्थकीला सर्वोतोपरी मदत करू ,दलितमित्र डाँ.अशोकराव माने
Next articleकोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडधान्य जीवनावश्यक वस्तू दरवाढ करणाऱ्या  दुकानाची लायसन्स रद्द करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here