Home कोल्हापूर सार्थकीला सर्वोतोपरी मदत करू ,दलितमित्र डाँ.अशोकराव माने

सार्थकीला सर्वोतोपरी मदत करू ,दलितमित्र डाँ.अशोकराव माने

252
0

पेठ वडगांव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने येथील खासदार  छत्रपती संभाजीराजे मेडिकल फोउडेशन संलग्नित सार्थकी मल्टीस्पेशालिटी अँड कोव्हीड केअर सेंटरमधील रुग्णांना मास्क ,सॅनिटायझर, पीपीई किटचे वाटप जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांचे हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी हे होते.
स्वागत सार्थकीचे संचालक डॉ. विद्यासागर पाटील यांनी केले.प्रास्ताविक नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले.यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष,जि प सदस्य डॉ अशोकराव माने,जिल्हा सरचिटणीस नाना जाधव, उदोजक रामकृष्ण लोकरे अंबप,विवेकानंद पाटील शिरोळ, सुहास राजमाने,डॉ मिलिंद हिरवे,डॉ चिंदानंद शिंगे, पत्रकार संजय दबडे,अमोल पाटील, सामाजिक कार्यकर्ते कमलेश शिरवडेकर, प्रज्योत शहा,आदी मान्यवर उपस्थित होते.आभार जिल्हा सरचिटणीस नाना जाधव यांनी मानले.

सार्थकीला सर्वोतोपरी मदत करू ….
कोरोनाच्या महामारीत तत्पर सेवा देऊन अल्पकाळात नावारूपास आलेल्या सार्थकी मल्टीस्पेशालिटी केअर अँड कोव्हीड केअर सेंटरला भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोकराव माने आणि किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिले.

Previous articleगोदावरी मनार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थीचे स्कॉऊट गाईड राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…
Next articleवृद्धाश्रमाला मदत करून केला लग्नाचा वाढदिवस साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here