Home कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडधान्य जीवनावश्यक वस्तू दरवाढ करणाऱ्या  दुकानाची लायसन्स रद्द करा

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडधान्य जीवनावश्यक वस्तू दरवाढ करणाऱ्या  दुकानाची लायसन्स रद्द करा

253
0

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संदर्भात गोकुळ या दूध संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणतेही गर्दीचे सोशल डिस्टन्स न पाळता पंचवार्षिक निवडणूक झाली प्रत्यक्ष न्यायाधीश महोदय यांनी ही निवडणूक होता कामा नये अशी जिल्हाधिकारी व महोदयांनी स्थिती पाहता या पंचवार्षिक निवडणूक वर बंदी आणायला पाहिजे होती या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी शनिवारी रविवारी कोरोना संदर्भात लॉक डाऊन केले होते परंतु सोमवार ते शुक्रवार या दरम्यान गर्दीच्या ठिकाणी कोरोना पसरला आज त्याचे विपरीत परिणाम हॉट आठ दिवसाचे लोक डाऊन करण्यात आले आहे परंतु नागरिक व गोरगरिबांचे हाल पाहता कडधान्य व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापारी आणि साठेबाजी करणाऱ्यांवर झालं जागतिक संकट असताना साठेबाजी करून जादा दराने जीवनावश्यक वस्तू विकणारे
यांच्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढ न करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे होता परंतु माननीय जिल्हाधिकारी व अन्न व प्रशासन अधिकारी यांनी या व्यापाऱ्यांना खुलेआम सोडल आहे कारण जीवनावश्‍यक वस्तूंची भाव वाढ करून गोरगरीब जनतेची लुटालूट करणाऱ्यांची यादी करून त्यांच्यावर फौजदारी कलम करणे हे मंत्र्यांचे व जिल्हाधिकारी यांचे काम आहे त्यांनी या व्यापार यांची लिस्ट काढून त्यांच्यावर कारवाही करावी साठेबाजी करणाऱ्यांवर व त्यांची लायसन जप्त करावी ही अनेक नागरिकांची प्रांजळ इच्छा आहे तसेच भाजीपाला फळे आणि पोटा साठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची दरवाढ करणारे काही विशिष्ट समाजाचे विशिष्ट व्यापारी यांचीही चौकशी करून त्यांच्या मालमत्ता व दुकानाची लायसन्स रद्द करावी सदर व्यापाऱ्यांनी व लुट करणाऱ्यांनी मानवी हक्काचे उल्लंघन केले आहे मानवी संपत्तीची लूट केली आहे त्यामुळे ते आर आरोपी आहेत या व्यापाऱ्यांची सरकारी व निमशासकीय अधिकारी यांचे घनिष्ट संबंध आहेत तरी जिल्हा पोलीस अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पोलीस संचालक आर्थिक गुन्हे अन्वेषण सर्वोच्च अधिकारी यांनी या व्यापार यांची लिस्ट काढावी मालकिती आला कोणी घेतला आहे ते सर्व संगणकाद्वारे कळू शकते आहे तरी या व्यापार्‍यांची मालमत्ता जप्त करावी अशी भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी जनआंदोलन च्या जिल्हाध्यक्ष शीला माने व जन आंदोलन यांच्या संस्थापिका सौ शोभा शेलार मा सहाय्यक फौजदार बाळासाहेब येरुडकर श्रीकांत पाटील बाजीराव पाटील आ कुर्डे कर प्रकाश पाटील पिके पाटील किरण पाटील युवराज पाटील आसगाव कर आरती बोरगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Previous articleवृद्धाश्रमाला मदत करून केला लग्नाचा वाढदिवस साजरा
Next article१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण केंद्र चालू करण्याची इचलकरंजीच्या नागरिकांची मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here