Home Breaking News नांदेड येथे तुपदाळ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी व उपसरपंच प्रतिनिधी यांनी घेतली...

नांदेड येथे तुपदाळ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी व उपसरपंच प्रतिनिधी यांनी घेतली दिलीपराव पाटील बेटमोगरेकर , हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची सदिच्छा भेट..

152
0

नांदेड येथे तुपदाळ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी व उपसरपंच प्रतिनिधी यांनी घेतली दिलीपराव पाटील बेटमोगरेकर , हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची सदिच्छा भेट..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज नांदेड येथे मा.आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेबाची
व मा.जि.प.अध्यक्ष आदरणीय दिलीपराव पाटील बेटमोगरेकर साहेबांची सदिच्छा भेट घेतली व तुपदाळ नगरीचे सरपंच प्रतिनिधी संदीप चंद्रकांतराव घाटे व उपसरपंच प्रतिनिधी माधवराव पाटील बोडके
माजी उपसरपंच विलास पाटील इंगोले या भेटीत तुपदाळ नगरीच्या विकासा संदर्भात नाली,c.c.रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियोजित जागा व पुतळा, तसेच गावातील अनेक विविध विकास कामा बदल मा. दिलीपराव पाटील बेटमोगरेकर साहेबांशी सविस्तर चर्चा करण्यात आली व साहेबांनी सुद्धा तुपदाळ नगरी च्या विकासा मध्ये काही कमी पडू देणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Previous articleटी.जी.रातोळीकर मांजरम ग्रामपंचायतीला रुजू.
Next articleगोदावरी मनार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थीचे स्कॉऊट गाईड राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here