Home पश्चिम महाराष्ट्र विजयवाडी गावात जनसेवा संघटनेचा जीवनावश्यक अश्या भाजीपाला वाटपाचा स्तुत्य उपक्रम

विजयवाडी गावात जनसेवा संघटनेचा जीवनावश्यक अश्या भाजीपाला वाटपाचा स्तुत्य उपक्रम

170
0

राजेंद्र पाटील राऊत

विजयवाडी गावात जनसेवा संघटनेचा जीवनावश्यक अश्या भाजीपाला वाटपाचा स्तुत्य उपक्रम
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर

विजयवाडी गावातील जनसेवा संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गावात झालेल्या कोरोणा सारख्या महाभयंकर महामारीत एकूण आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला,याची सामाजिक भान ठेऊन आज गावातील नागरिकांची lockdown मुळे खूप अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे आज 249 कुटुंबाना भाजीपाल्याच्या किटचे वाटप करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने गवार शेंग,कांदा,बटाटा,टॉमॅटो,कोबी,
फ्लावर,कोथिंबीर,वांगी,मिरची ई. चा समावेश करण्यात आला होता….
यावेळी प्रामुख्याने सदैव सोबत व प्रोत्साहन देणारे मा.श्री.संजय भाऊराव लावंड,शेतकरी बँकेचे संचालक व विजयवाडी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच मा.श्री.विठठल(नाना) इंगळे

त्याच बरोबर जे आज सत्ताधारी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य आहेत त्याना ही न जमलेले कार्य विजयवाडी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सदस्य सौ.तेजश्री संजय लावंड,सौ.रोहिणी किरण नामदास,सौ.निशीता विठठल इंगळे,श्री.रविंद्र मोहन इंगळे  यांनी उसने अवसान न घेता स्वतः पुढाकार घेऊन आणि गावातील ठराविक लोकांसमवेत सल्लामसलत करून गावात प्रत्येक घरी भाजीपाला देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे संपूर्ण नागरिकांमधून स्वागत होत आहे.

यावेळी आपण ही समाजाचे काहीं देण लागतो या उक्ती प्रमाणे गावातील तरुण युवकांनी पुढे येऊन आपापल्या सक्तीने मदत केली.
यामध्ये प्रामुख्याने तरुण तडपदार युवक कोरोणा सारख्या कठीण काळात अनेक रुग्णांना स्वतःजाऊन दवाखान्यात त्यांची विचारपूस करणे,बेडची व्यवस्था करने व धीर देणारा सच्चा समाजसेवक श्री.बाबू शंकर वाघमोडे(मुक्ताई कॉन्ट्रॅक्टर विजयवाडी) , आपल्या गावचे सुपुत्र मा.श्री.P.S.I चि.निवास मारुती शिंदे,श्री.व्यंकटराव मारुती वाघमोडे,श्री.शंकर दगडू शिंदे (जनसेवा संघटना अद्यक्ष) श्री.अशोक मारुती वाघमोडे,तायाप्पा दगडू शिंदे (गंजी मामा),श्री.तात्या(बाळा)तायप्पा वाघमोडे,
माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत माधवराव चव्हाण,
इंजिनिअर श्री.प्रफुल्लभैया मदनकुमार चव्हाण,श्री.अश्विनकुमार विजयसिंह लावंड,श्री.विजय(बापू)मोहन इंगळे,श्री.किरण प्रमोद गिरमे (मा.सरपंच),श्री.सचिन गणपत बंडगर,श्री.अभयराजे हणमंतराव भोसले(बहुजन ब्रिगेड सरचिटणीस मा.ता.)श्री.राजेंद्र दिलीप सकट(बहुजन ब्रिगेड सरचिटणीस सो.जि.)श्री.राहुल अशोक बद्ये(मा.ग्रा.सदस्य)श्री.दिपक मारुती इंगळे(मा.सरपंच),श्री.रावसाहेब तायाप्पा शिंदे (मा.सरपंच),श्री.फिरोज देशमुख (मा.उपसरपंच),श्री.रामा हणमंत शिंदे(मा.ग्रा.सदस्य),श्री.तात्या(महाराज)रामा वाघमोडे,श्री.रामा शंकर वाघमोडे (बुवा),चि.निलेश भैया कांबळे श्री.किरण बाबासो नामदास,श्री.अभिजित इंगळे श्री.तय्यबशा शेख ,श्री.नवाब शेख,श्री.जावेद काझी,श्री.कांतिलाल सकट ,श्री.कुमार संतोष लोखंडे,चि.सचिन सकट श्री.जाकीर महंमद शेख(संपूर्ण भाजीपाल्याची व्यवस्था केली),चि.आदिनाथ रामभाऊ सकट,चि.रोहित साळवे,चि.आरमान शेख,
श्री.लक्ष्मण गुलाबराव शिंदे,श्री.संजय तायाप्पा शिंदे, श्री .रामा मल्हारी वाघमोडे,श्री.प्रकाश मारुती वाघमोडे,श्री.सुरेश मारुती वाघमोडे,श्री.दीपक मारुती वाघमोडे,श्री.गुलाब मारुती शिंदे श्री,श्री.राजू मारुती शिंदे,श्री.बाळासाहेब रामा वाघमोडे,श्री.राजा शंकर शिंदे,श्री.राजु अंबादास शिंदे,श्री.बाबू शंकर वाघमोडे,श्री.गुलाब रामचंद्र वाघमोडे,श्री.राजु मारुती शिंदे राजाभाऊ श्री.दुर्गा रामा शिंदे
श्री.संतोष तायपा शिंदे,श्री.युवराज मारुती शिंदे ई.यावेळी संपूर्ण नियोजन करून लाख मोलाची साथ द दिली.कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन करून वाटप करण्यास मदत केली.

जनसेवा संघटनेकडून व विजयवाडी ग्रामस्थांकडून श्री.राहुल राजेंद्र जाधव-पाटील(माजी उपसरपंच)यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
येत्या दोन दिवसात 700मास्क चे वाटप सौ.शशिकला अशोक बद्ये(माजी ग्रामपंचायत सदस्य) यांच्या स्वःखर्चातून करणार असल्याचे सांगून सर्व मास्कची पूर्तता करून लवकरच त्यांचे वाटप करणार आहोत अशी ग्वाही देत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Previous articleखाद्यतेलाचे भाव कडाडल्याने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले ; वर्षभरात दर पोहचले दुप्पटीवर ___संग्राम. पाटील
Next articleसोलापूर जिल्ह्यातील हक्काचे पाणी वाटप यासाठी आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here