राजेंद्र पाटील राऊत
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून नारशिंगे गावातील रस्त्याची डागडुजी रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज दि.06/02/2022 रोजी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी मुख्य सचिव श्री. समीर गोताड यांच्या संकल्पनेतून नारशिंगे आग्रेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरीलअपघात होऊ नये म्हणून उपाययोजना म्हणून दगड बाजूला करणे झाडी तोडणे व साफसफाई करणे यासारखी कामे दुपारी 3.30 वाजता करण्यात आली. यावेळी छावा प्रतिष्ठानचे विद्यमान सदस्य श्री. निलेश कळंबटे,विजय धावडे, राहुल धावडे, सुदीप पवार,प्रकाश गोताड, संदेश धावडे, हिंदू राष्ट्रसेनेचे सदस्य श्री. प्रवीण रोडे, श्री. विजय कांबळे, विनायक पवार,मनीष पवार,संदेश पवार,ध्रुव रोडे, मयूर रोडे, गणराज कांबळे, साहिल कांबळे, प्रथमेश आग्रे, यश कांबळे, मनोहर कांबळे, सुरज कांबळे आदीनी मोलाचे सहकार्य करून यशस्वी केले…….