Home नांदेड मूखेड ऊपजिल्हा रूग्णालय अपडेट होवून,सीटी स्कॅन कार्यरत होणार ,सिव्हील सर्जन डाॅ,निळकंठ भोसीकर...

मूखेड ऊपजिल्हा रूग्णालय अपडेट होवून,सीटी स्कॅन कार्यरत होणार ,सिव्हील सर्जन डाॅ,निळकंठ भोसीकर व मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या संयूक्त बैठकीत निर्णय

248
0

राजेंद्र पाटील राऊत

मूखेड ऊपजिल्हा रूग्णालय अपडेट होवून,सीटी स्कॅन कार्यरत होणार ,सिव्हील सर्जन डाॅ,निळकंठ भोसीकर व मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या संयूक्त बैठकीत निर्णय
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था परीपूर्ण व्हावी ही स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेवून मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी स्वतः लक्ष घालून संबधीत अधीकार्‍यांची बैठक घेवून प्रश्न समजून घेतले लगेच ऊच्च स्तरावर जावून पाठपुरावा केला सीव्हील सर्जन डाॅ.निळकंठ भोसीकर यांची भेट घेवून त्यांच्याशी वीस्तृत चर्चा केली व मुखेडसाठी जे जे आवशक आहे ते ते देण्याची मागणी केली.त्पांनी सकारात्मक प्रतीसाद दीला व बहूतांशी मागण्यांची लगेच पुर्तता केली त्यानुसार
कोविड सेंटर साठी अत्यावशक अशा 1,आॅक्सीजनचा निरंतर पुरवठा होण्यासाठी आॅक्सीजन जनरेशन प्लॅंट
2,आॅक्सीजन कात्सन्टेटर(Electrical)50 मशीन्स
3,रेमडेसीवीर इंजेक्शन महिना 2000 महिना
4,टेब्लेट्स फॅबीफ्लू 15000 गोळ्या
5,अॅम्ब्यूंलन्स व्हॅन
6,पीपीई कीट्स
7,रॅपीड अंटीजेन टेस्ट कीट्स 5000
सर्वात महत्वाची मागणी
8,सीटी स्कॅन साठी आॅपरेटरची तातडीने नेमणूक करुन सेवा सुरु होणार.

या सर्व मागण्या मान्य करुन त्वरीत अंमल बजावणी करण्याचे आश्वासन दीले.
मा.आ.बेटमोगरेकर साहेबांनी* वरील सर्व मागण्या ऊपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटर कार्यक्षम करण्यासाठी गरजेच्या असल्याचे डाॅ.भोसीकरांना लक्षात आणुन दीले.
आता या रूग्णालयात औषधी,इंजेक्शन, वा तत्सम कोणतिच त्रूटी रहाणार नाही याची दक्षता घेतली जाईल वरील सर्व मागण्या पुर्ण होतील याची जातीने काळजी घेतली जाईल गरज भासल्यास मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबांच्या ऊपस्थीतीत  मा.जिल्हाधिकारी,सीव्हील सर्जन यांची विषेश बैठकीसाठी मा.पालकमंत्र्यांना विनंती करु. पण सर्व मागण्या पुर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगीतले.
मी आमदार असतानाच सीटी स्कॅन मशिन आणलेली आहे ती अद्यापपर्यंत सुरु होवू शकली नाही याची ही नोंद व्हावी आंम्ही श्रेयासाठी कांही करीत नसून मायबाप जनता जनार्दनाच्या आरोग्याची हेळसांड होवू नये एवढे मोठे रुग्णालय असतांनाही गोरगरीबांना ऊपचारापासून वंचीत रहावे लागू नये यासाठी प्रयत्नात आहोत.यासाठी सर्वांचा सहभाग अावशक आहे.स्थानिक पत्रकार सामाजीक कार्यकर्ते तसेच समाज माध्यमातूनही यां विषयावर आग्रही मागणी होती. रुग्णालय सुधारण्यासाठी वेळोवेळी निवेदनाद्वारे पाठपुरावा होता जनतेची ही मागणी होती त्यानुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ ही व्हावा यासाठीच पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमांतून या सर्व सुधारणा मार्गी लागतील असा वीश्वास मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी व्यक्त केला.
मुखेड ऊपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा सुधारण्याची प्रक्रीया सुरु झाली ती शेवटास जावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

Previous articleकशेडी टॅप पोलीस कर्मचारी याचा कोविड योद्धा म्हणून सन्मान,प्रसाद गांधी याचा सुत्य उपक्रम 🛑
Next articleसटाणा शहरात सहा दुकाने सील कोरोना नियमांचे केले होते उल्लंघन           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here