Home Breaking News 🛑 🐉📱 चिनी मोबाईल नको 🐉📱❗आता १५ हजारापेक्षा कमी किंमतीत आले सवौत्तम...

🛑 🐉📱 चिनी मोबाईल नको 🐉📱❗आता १५ हजारापेक्षा कमी किंमतीत आले सवौत्तम मोबाईल..! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

81
0

🛑 🐉📱 चिनी मोबाईल नको 🐉📱❗आता १५ हजारापेक्षा कमी किंमतीत आले सवौत्तम मोबाईल..! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात 59 चिनी अॅपवर बंदी घालण्यात आहे. याशिवाय चिनी वस्तू आणि स्मार्टफोनवरही लोंक बहिष्कार घालत आहेत. अशा परिस्थितीत जे भारतीय युजर्स नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक आहेत ते चिनी कंपन्यांचे फोन खरेदी करण्यास नकार देत आहेत. आज आम्ही तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयांमध्ये येणाऱ्या अशाच स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहे. जे चिनी कंपनीचे नाहीत. स्मार्टफोनच्या किमती या त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरुन घेतलेल्या आहेत….!

या कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे 6000mAh ची बॅटरी, 6.4 इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे.

⭕सॅमसंग गॅलेक्सी M21⭕

सॅमसंग गॅलेक्सी M21 ची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 4 जीबी आणि 64 जीबी स्टोअरेज दिला आहे. त्यात 48MP + 8MP + 5MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 6000mAh ची बॅटरी दिली आहे.

⭕सॅमसंग गॅलेक्सी M11⭕

4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेजच्या सॅमसंग गॅलेक्सी M11 ची किंमत 12 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 13MP + 5MP + 2MP चा रिअर कॅमेरा आहे. 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 6.40-इंच डिस्प्ले आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

⭕नोकिया 7.1⭕

नोकिया फिनलँडची कंपनी आहे. नोकियाच्या या फोनची किंमत 13 हजार 695 आहे. फोनमध्ये 4 जीबी रॅम आहे. त्यासोबत 5.84 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 3060mAh ची बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी 12MP + 5MP चा रिअर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

⭕नोकिया 6.2⭕

नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवर या फोनची किंमत 13 हजार 695 आहे. फोनमध्ये ट्रिपल (16MP + 8MP + 5MP) रिअर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय 6.30 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 3500mAh ची बॅटरी दिली आहे.

⭕लावा Z25⭕

लावा ही भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी आहे. कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत 14 हजार 990 रुपये आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 3020mAh ची बॅटरी, MediaTek MT6750 प्रोसेसर दिले जाते.

⭕LG W30 Pro⭕

सॅमसंगप्रमाणे LG ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे. यामध्ये 13MP + 5MP चा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय 6.22 इंचाचा डिस्प्ले, 4050mAh ची बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसरमध्ये मिळते….⭕

Previous article*विठुरायाची दर्शनभेट झाल्याशिवाय शिवछत्रपती रायगड चढणारच नाहीत -डॉ. संदीप महिंद*
Next article🛑 राष्ट्रवादीकडून प्रख्यात गायक आनंद शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी…? 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here