• Home
  • ताहाराबाद येथे जोरदार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील मोसम नदिवरील पुल पुर्ण जलमय

ताहाराबाद येथे जोरदार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील मोसम नदिवरील पुल पुर्ण जलमय

ताहाराबाद येथे जोरदार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील मोसम नदिवरील पुल पुर्ण जलमय      (प्रतिनिधी  जगदिश बधान सटाणा ग्रामीण ) ,नागरिकांना वहानावरून ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे ,पुलावर मोठ मोठे खड्ड्यामुळे नागरिकांना रस्त्याचा अंदाज येत नाही यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे .सार्वजनिक बांधकाम झोपले आहे का ? पुलावरील पावसाचे पाणी बाहेर पडणार्या नाल्या ,पाईप पुर्णपणे बुजले गेले आहेत त्यामुळे पुलावर पाणिच पाणी आहे . हा ईंग्रज काळातील पुल आहे या साचलेल्या पाण्यामुळे पुलास धोका निर्माण होऊ शकतो . लोकप्रतिनिधीनी या घटनेची दखल घेऊन सां.बा. विभागाने या कडे तातडीने लक्ष घालून पुलाचे नूतनीकरण करून पुढील अनर्थ टाळावा नाहीतर होणाऱ्या हानील पूर्णपणे संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार असेल

anews Banner

Leave A Comment