• Home
  • पालक मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आमदार निधीतून भोकर विधानसभा मतदार संघासाठी दोन नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.,.

पालक मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आमदार निधीतून भोकर विधानसभा मतदार संघासाठी दोन नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.,.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210324-WA0079.jpg

 

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सार्वजनिक बांधकाम मंत्री. तथा. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब. यांच्या आमदार निधीतून भोकर विधानसभा. मतदार संघासाठी .दोन नवीन रुग्णवाहिका ,आदिवासी विभागातूंन तीन नवीन रुग्णवाहिका आल्या असून त्याचे लोकार्पण व हिरवी झेंडी दाखवताना. विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ भाऊ राजूरकर ,जि. प. सौ. अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर महापौर सौ. मोहिनी ताई येवण कर , यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी.माजी आ हनमंतराव पा. बेटमोगरेकर,सभापती संजय बेळगे, सभापती रामराव नाईक,सभापती बाळासाहेब. पा.रावनगवकर माजी जि. प. अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर,विजय येवनकर, चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे.बालाजी सूर्यवंशी.अमित वाघ,आदित्य देवडे,विनोद चिदगिरीकर आदी यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment