Home कोकण शिव प्रासादिक क्रिडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आवाशी संघ विजेता तर उपविजेता...

शिव प्रासादिक क्रिडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आवाशी संघ विजेता तर उपविजेता संघ मुसाड चांदेवाडी 🛑

109
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 शिव प्रासादिक क्रिडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत आवाशी संघ विजेता तर उपविजेता संघ मुसाड चांदेवाडी 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:-⭕ खेड तालुक्यातील मुसाड चांदेवाडी गावातील शिवप्रासादिक क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी आयोजित मर्यादित ओव्हर च्या सामन्यांचे आयोजन दि.६ मार्च ते ८ मार्च रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंतिम लढत मुसाड चांदेवाडी आणि आवाशी यांच्या दरम्यान झाली.अंतिम सामना हा थरार नाट्य झाला, रुपेश चांदे ने एकाकी झुंज देत सामन्यामध्ये रंगत आणली होती, मात्र शेवटी आवाशी संघ विजयी झाला.

या स्पर्धेत विजेता.प्रथम क्रमांक – आवाशी संघ रोख रक्कम१५०२१ आणि चषक,द्वितीय क्रमांक – मुसाड चांदेवाडी संघ रोख रक्कम १००२१आणि चषक तृतीय क्रमांक विजेता संघ त्रिमूर्ती लोटे २५२१ आणि चषक,चतुर्थ क्रमांक विजेता संघवावे गणेश नगर २५२१आणि चषक, मालिकवीर-मदन चांदे,उत्कृष्ठ फलंदाज-मदन चांदे,उत्कृष्ट गोलंदाज -सागर आंबरे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- गणेश कदम ,सर्वाधिक षटकार- मदन चांदे,सर्वाधिक चौकार-अक्षय चांदे,फायनल चा सामनावीर -सागर आंबरे.बक्षीस वितरण कार्यक्रमसाठी श्रीरंग चांदे (माजी सैनिक), संदीप चांदे, मानसिंग सुर्वे-उपसरपंच,ह भ प मधूकर चांदे,प्रदीप चांदे, आत्माराम मोरे,विजय मेस्त्री,
हवालदार रमेश चांदे,अशोक पवार,चंद्रकांत चांदे,संजय मेस्त्री
दिलीप चांदे,पुष्पक चांदे,विलास कदम,लक्ष्मण सुर्वे,आणि ग्रामस्थ ,तरुण वर्गउपस्थित होते.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून अविनाश चांदे,प्रदीप चांदे
रघु सुर्वे,रुपेश चांदे,निलेश उतेकर
वैभव उतेकर,राज उतेकर यांनी जबाबदारी पार पाडली.या स्पर्धेचे live प्रेक्षपण You tube द्वारे रवी सकपाळ यांनी केले होते.आणि विराज मंडप डेकोरेशन ने सुंदर सजावट केली.⭕

Previous articleशौर्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत टिटवाळा मधील आदिवासी भागात सॅनिटरी नॅपकिन्स आणि मास्कचे वाटप करण्यात आले 🛑
Next article१३ मार्च २०२० रोजी ठाण्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here