• Home
  • 🛑 IPL 2021 : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि बंगळुरू संघात रंगणार पहिला सामना 🛑

🛑 IPL 2021 : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि बंगळुरू संघात रंगणार पहिला सामना 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210309-WA0081.jpg

🛑 IPL 2021 : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि बंगळुरू संघात रंगणार पहिला सामना 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ क्रिकेटरसिक आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आयपीएल 2021 चं अखेर आज वेळापत्रक जाहीर झालं आहे. दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतले असून नऊ एप्रिल रोजी चेन्नईत हंगामाचा पहिला सामना खेळला जाईल. गतविजेत्या मुंबई आणि बंगळुरु संघात रंगणार पहिला सामना रंगणार आहे.

प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. 56 लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरु येथे प्रत्येकी 10 सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी 8 सामने खेळले जातील.⭕

anews Banner

Leave A Comment