• Home
  • नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील

नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील

नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क माननीय नामदार आशोकराव चव्हाण साहेब याच्या आई व वडिलांचे पुण्यतिथी आणल्याने जनतेला विनती करून सांगण्यात येत आहे की

२६ फेब्रुवारीला डॉ. शंकरराव चव्हाण तर २७ फेब्रुवारीला कुसूमताई चव्हाण यांचा स्मृतिदिन आहे. दरवर्षी या दोन्ही दिवशी धनेगावला त्यांच्या समाधीस्थळावर मोठी गर्दी होते. परंतु, यावर्षीचे कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वांनी धनेगावला न येता आपल्या घरूनच आदरांजली अर्पण करावी, ही विनंती. माननीय नामदार आशोकराव चव्हाण साहेब

anews Banner

Leave A Comment