Home Breaking News मुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी…

मुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी…

105
0

मुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मौजे डोरनाळी येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रीची अब्रू सुरक्षित होती.गोर-गरीब,कष्टकरी, शेतकरी,मजूर यांच्या कष्टाची किंमत होती.शिवरायांचे कार्य,शौर्य याबद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले.
या जयंतीला ज्येष्ठ नेते,तालुक्यातील सहकारी,गावचे सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी,गावातील नागरिक,मोठ्या संख्येने महिला,मुलं-मुली यांची उपस्थिती होती….

Previous article@@अज्ञात कारणाने आग @@
Next articleमुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांची जागतिक आरोग्य संघटना (WHO) या संघटनेच्या (सर्पदोष व्यवस्थापन तज्ञ समिती) सदस्यपदी नियुक्ती..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here