• Home
  • नाशिक जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ यांवर निर्बंध

नाशिक जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ यांवर निर्बंध

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210219-WA0006.jpg

नाशिक जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ यांवर निर्बंध
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
राज्यातील कोरोना संख्या पुन्हा वाढल्याने नाशिक प्रशासनाने एक महत्त्वाचा न निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नाशिक जिल्ह्यात लग्न सोहळा पुन्हा एकदा निर्बंध ,करण्यात आले आहे त्यामुळे लग्नाला फक्त शंभर लोक उपस्थित राहू शकतील असा आदेश काढण्यात आला आहे
नाशिकचे जिल्हा अधिकारी सुरेश मांढरे यांनी हे आदेश जारी केले असून तसेचसमारंभात नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंग चे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्यामुळे आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात असे संकेतही त्यांनी दिली शिवाय नाशिक मधील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये फलकपुन्हा लावण्याची सुरुवात झाली असून कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे

anews Banner

Leave A Comment