• Home
  • खेड तालुका रहिवासी मंच मुंबई यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 🛑

खेड तालुका रहिवासी मंच मुंबई यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210217-WA0035.jpg

🛑 खेड तालुका रहिवासी मंच मुंबई यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी / खेड तालुका रहिवासी मंच गेली नऊ वर्षे खेड तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे.

कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक कुटूंबाना अन्नधान्य वाटप केले होते. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी खेड तालुका रहिवासी मंच मुंबई यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पंधरागाव विभागातील १) जि. प.शाळा नंबर १ कासई २) जि. प .शाळा नंबर .२ बोरवाडी ३) जि .प.नंबर -३ देऊळवाडी ४)जि. प.शाळा कावळे ५) तलवटपाल (कावळे) डोंगर६) चोरवणे शिंदेवाडी शाळा ७)चोरवणे जखमींचीवाडी शाळा ८)निवे शाळा ९) चोरवणे डोंगर शाळा इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कासई देऊळवाडी मध्ये वाटप करण्यात आले.

याप्रसंगी खेड तालुका रहिवासी मंच चे श्री.नवनाथ निंबाळकर (अध्यक्ष),श्री.मंगेश तरडे(सचिव), श्री.सुरेश सालेकर (खजिनदार) , श्री.विजय जाधव ,श्री.रघुनाथ निकम(उपखजिनदार), श्री.भरत शेलार, श्री.काशिनाथ निकम,श्री. मनोहर पवार, श्री.सुरेश जाधव, श्री.अनिल पवार, श्री.सुनील सुर्वे, श्री.वीरेंद्र निकम,श्री.मंगेश चव्हाण, श्री.शेखर बिरवटकर, श्री सतिश निकम, श्री मंगेश शेलार, श्री संदेश कदम , सुरज निकम ,तेजस निकम ,यश पवार हे मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाला चोरवणे आधारस्तंभ कॅप्टन श्री.लक्ष्मण गोविंद शिंदे, श्री.कृष्णकांत जंगम गुरुजी(जल फाऊंडेशन ग्रामीण सल्लागार) श्री.रघुनाथ उतेकर, श्री.रमेश उतेकर, श्री.सतीश पवार, श्री.हवालदार धोंडू उतेकर, वीरमाता सुलोचना कदम, श्री.गणेश उतेकर, श्री.कृष्णा उतेकर, श्री. मिलींद कदम,श्री. महेश भोसले,श्री.प्रशांत पवार, सौ. श्वेता कदम, सौ. रंजना उतेकर, सौ. सुप्रिया पवार, सौ.राखी पवार, श्री.तांबे गुरूजी, श्री.खोपकर गुरुजी,श्री.गमरे गुरुजी,श्री.मधीलवाडकर गुरुजी, साखरे सर,श्री.परशुराम सुर्वे गुरुजी, श्री.स्वप्नील शिंदे गुरूजी, पवार सर, वाभादे सर,चव्हाण मॅडम,कोरगावकर मॅडम, विद्यार्थी,कासई ग्रामस्थ,महिला तसेच तरुण वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन चोरवणे गावचे सुपुत्र आणि जल फाऊंडेशन कोकण विभाग चे सदस्य श्री.सुदर्शन जाधव यांनी केले….⭕

anews Banner

Leave A Comment