• Home
  • पालघर जिल्ह्यात चारोटी येथे भिषण अपघात

पालघर जिल्ह्यात चारोटी येथे भिषण अपघात

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210212-WA0059.jpg

नेशनल महामारगावर चारोटि येथे झाला भीषण अपघात. गुजरात वरून मुंबई येथे राष्ट्रीय महामार्ग NH 48 संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटाच्या आत चरोटि उडण पुलावर लोखंडी रॉड पाइप प्लेट कंटेनर पलटी होऊन रस्त्या वर पडला त्या ड्रायव्हर या गंभीर व किरकोळ दुखापत झाल्याने जवळच्या स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्र कासा हॉस्पिटल मधे उपचार सुरू आहे. गाडी क्रमांक GJ05Bz9383, असून ड्रायव्हर व क्लिनर च जीव वाचवण्यात आले. तरी सदरील वाहतूक निवाऱ् न्यासाठी I R B च्या कडून तत्काळ कंटेनर हटवण्यात आले असून रस्ता सुरळीत सुरु झाली आहे. अनेक वेळा NHI ची निदर्शनास आणून देखील ब्लॉक स्पॉट सती उपाय योजना अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात या घाटात अपघात घडत असतात. सकाळी झालेल्या अघातानंतर त्याच मार्गावर हा दुसरा अपघात यातायात वाहतूकोंडी होत असताना दिसत आहे
वैभव पाटील
पालघर जिल्हा विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क

anews Banner

Leave A Comment