Home अमरावती लोकसभेचे पडघम: भाजपची परीक्षा नवनीत रानाचे अग्निपरीक्षा.

लोकसभेचे पडघम: भाजपची परीक्षा नवनीत रानाचे अग्निपरीक्षा.

166
0

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0075.jpg

लोकसभेचे पडघम: भाजपची परीक्षा नवनीत रानाचे अग्निपरीक्षा.
दैनिक युवा मराठा
पी .एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
निवडून येतात हातावरचे घड्याळ उतरून हिंदुत्वाचा अजेंडा राबविणाऱ्या अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांना मात्र नको आहेत. वरिष्ठ भाजप नेत्यांच्या गुडबुकमध्ये असल्यामुळे भाजप त्यांना पाठिंबा देतो की त्यांचा भाजपमध्ये प्रवास होतो. याची उत्सुकता आहे. त्यातच राणा यांनी जनता पराभव केला की आनंद शिंदे गटात म्हणजे महायुतीच्या तंबूत आहेत. परिणामी अमरावतीचे उमेदवार ही भाजपची परीक्षा असेल. कर नवनीत राणा उद्धव ठाकरे गटाच्या हिट डिस्कवर असल्याने येणारी निवडणूक त्यांच्यासाठी आग्णी परीक्षा असेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीचे जागा भाजप लढविणार असल्याचे जाहीर केले खरे परंतु मतदारसंघात पक्षाचे आमदारकीची पाटी कोरी आहे. जिल्ह्यातील एकमेव भाजप आमदार प्रताप अडसूळ यांचा धामणगाव रेल्वे वर्धा मतदार लोकसभा मतदारसंघ आहे. येथील सहापैकी अमरावती (सुलभा खोडके) तिवसा(यशोमती ठाकूर) व दर्यापूर (बळवंत वानखडे) हेतिन मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. बडनेऱ्यातून खासदाराचे पती रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार आहेत. तर अचलपूर (बच्चू कडू) व मेळघाट (राजकुमार पटेल) हे मतदार संघ प्रहार जनशक्ती पक्षाकडे आहे. या परिस्थितीत पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा नवनीत राणा यांचा मनसुबा पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठीच चार वर्षापासून रानाचा भाजप जप सुरू आहे. हनुमान चालीसाचे पठाण केले जात आहे. त्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांना साथ असली तरी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या नको आहेत. मतदारसंघ पुनर चनेत अनुसूचित जातीसाठी राखीव झालेली ही जागा दोन वेळ शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी जिंकले. गेल्यावेळी नवनीत राणा यांनी जिंकली.३६हजार ९५१ मतांनी पराभव केला पण शिवसेनेतील फूट व राज्यातील सत्तांतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या महायुतीत आहेत. म्हणजेच रानावर असून एका तंबूत आले आहे. असून पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी दावा केला तर भाजपला ही जागा शिंदे गटाला सोडावी लागेल तथापि अमरावती जिल्ह्यातील शींदे पाणी फारशी ताकद नाही.उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवा चेहरा घेवुन लढावे लागेल.मातोश्रीवरहनुमान चालीसा पठण , राणा दाम्पत्याला तुरुंगात वारी आदी कारणांमुळे अडसुळ यांच्या पेक्षा राणा यांच्यावर ठाकरे गटाच्या राग आहे.त्या मुळे ही जागा काॅंग्रेसलासोडण्याची अजिबात तयारी नाही.उमेवारी साठी ज.मो.अभ्यांकर,दीनेश बुड,प्रविन काशीकर,आदींची नावे चर्चेत आहेत.सुषमा अंधारे यांना अमरावतीतनवनित राना यांच्या विरुध्द उतरावे अशी एक सुचेना मातोश्रीवर पोहचली आहे. अमरावतीची जागा काँग्रेसने लढवील आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे उमेदवार असतील असे सुद्धा सुतावाचऑड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र लोकसभा निवडणुकीबाबत मोहन बाळगले आहे २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे यांनी ६५हजार१३५मते घेतले होते त्या आधी देवपारे यांनि २०१४मधे ९८हजार२०० मते घेतलीहोति.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here