Home नांदेड आर टी ई प्रवेशा अंतर्गत होणारी बोगस ॲडमिशन थांबवा सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप...

आर टी ई प्रवेशा अंतर्गत होणारी बोगस ॲडमिशन थांबवा सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या कडे तक्रार

256

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0079.jpg

आर टी ई प्रवेशा अंतर्गत होणारी बोगस ॲडमिशन थांबवा सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या कडे तक्रार

देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

आर टी ई प्रवेशा अंतर्गत होणारी मॅपची अडचण पुन्हा शाळेचा अंतर ह्या सगळ्या गोष्टी मुळे शहरातला शिक्षण लाभार्थी आर टी ई पासून वंचित राहुन जे डुपलिकेट आधार दुरुस्ती करून डुपलिकेट रहिवासी दाखवुन बोगस ॲडमिशन होऊन बोगस लाभार्थी यांचा फायदा घेत असुन खरा लाभार्थी आर टी ई अंतर्गत प्रवेशापासून लांबच राहावे लागत आहे उद्या भविष्यात जर कोरोणा मुळे जर बाहेर गावच्या लोकांपासून कोरोणाचा फैयलाव झाला तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिलं या सर्व गोष्टी साठी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम साहेब यांना या मागणीचे निवेदन शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी दिले व लवकरात लवकर बोगस ॲडमिशन थांबवण्याची मागणी केली…

Previous articleलोकसभेचे पडघम: भाजपची परीक्षा नवनीत रानाचे अग्निपरीक्षा.
Next articleदिलीप मानकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.- तामगाव पोस्टे ला तक्रार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.