Home Breaking News पेठ वडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाई अद्याप न झाल्यामुळे 15...

पेठ वडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाई अद्याप न झाल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी साखळी उपोषण करणार. = संदीप पाटील नगरसेवक

395
0

पेठ वडगाव येथील कुडाळकर हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाई अद्याप न झाल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी साखळी उपोषण करणार. = संदीप पाटील नगरसेवक

राहुल शिंदे ब्युरो चीफ कोल्हापूर 

पेठ वडगाव येथे कुडाळकर हॉस्पिटल कार्यरत असून या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब कष्टकरी शेतकरी लोक शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी योग्य उपचार मिळावे यासाठी दाखल होतात गरीब रुग्णांना शासकीय योजना देऊन त्यांना योग्य त्या दरात उपचार करण्याऐवजी सदर रुग्णांची पिळवणूक करणे जाणीवपूर्वक त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणे शासकीय निर्णय नियमापेक्षा जास्तीचे शुल्क आकारणे पैसे भरत असताना बनलेल्या सर्व पैशांची बिल पावती न देता कमी पैशाची बिल पावती देणे. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेनेचे नगरसेवक यांच्याकडे तक्रार नोंदवली असता त्यावेळेस संदीप पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना तसेच राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व मुख्याधिकारी वडगाव नगर परिषद वडगाव यांच्याकडे वेळोवेळी तक्रार अर्ज देऊन देखील कुडाळकर हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाई अद्याप न झाल्यामुळे वडगाव शिवसेना वडगाव शहर यांच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी बेमुदत साखळी उपोषण नगरपालिका चौक येथे करणार आहेत.

Previous articleअवैध उत्खनन करणाऱ्या अजयदिप ,शारदा ,रूद्रायणी कन्स्ट्रक्शन वर कारवाई करण्यात यावी
Next articleनांदेड महानगर पालिकेने केले ३.५ क्विंटल प्लास्टीक जप्त करून ठोठावले १० हजार दंड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here