• Home
  • सौंदाणे येथे ग्रामपंचायत सदस्य भरत शेवाळेचा सत्कार

सौंदाणे येथे ग्रामपंचायत सदस्य भरत शेवाळेचा सत्कार

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210205-WA0062.jpg

सौंदाणे येथे ग्रामपंचायत सदस्य
भरत शेवाळेचा सत्कार
सतिश घेवरे/युवा मराठा न्युज महाराष्ट्र
मालेगांव– टाकळी ता.मालेगांव येथील ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेल्या टाकळी येथील रहिवाशी व स्वस्त धान्य दुकानदार भरत शेवाळे यांचा नुकताच सौंदाणे येथे चेतन पवार,संदीप पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेश पवार,साहेबराव कसेकर,दिपक पवार,गणेश खैरनार,संजय सम्राट ,युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment