• Home
  • देगलूर येथे केंद्रशासनाने पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ सेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा व रास्ता रोको आंदोलन…

देगलूर येथे केंद्रशासनाने पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ सेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा व रास्ता रोको आंदोलन…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210206-WA0061.jpg

देगलूर येथे केंद्रशासनाने पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ सेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा व रास्ता रोको आंदोलन…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी देगलूर येथे केन्द्रशासनाने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर च्या किंमतीत केलेली प्रचंड दरवाढ व शेतकरी विरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल शिवसेना पक्ष प्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून व जिल्हा संपर्कप्रमुख मा श्री आनंदजी जाधव साहेब व जिल्हा प्रमुख मा श्री उमेश मुंडे साहेब यांच्या सुचनेवरुन माजी आमदार सुभाष साबणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि 5/2/2021 रोजी शुक्रवारी शिवनेरी जनसंपर्क कार्यालयासमोरुन बैलगाडी व टु-व्हिलर ढकलत नेऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात करण्यात येऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अनिल पाटील खानापुरकर शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील युवासेना जिल्हायुवाधिकारी विक्रम सुभाष साबणे ता. संघटक राजेंद्र इंगळे मतदार संघ संघटक अवधूत भारती शिवसेना शहरप्रमुख बालाजी मैलागिरे शहर प्रमुख सुनील नागशेट्टिवार युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील तालुका युवासेना प्रमुख सचिन पाटील व्यंकट पुरमवार माजी नगरसेवक देवेंद्रसेठ मोतेवार, शिवसेना मीडिया प्रमुख भागवत पाटील सोमूरकर, अनिल कमटलवार फय्याकभाई, जावेद भाई, उपशहरप्रमुख संजय जोशी नारायण पाटील, उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार , रवी उल्लेवार , विशाल अमृतवार, आदिनाथ अटपलवार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment