• Home
  • नागपूर जिल्ह्यात पल्स पोलिओ उत्साहात

नागपूर जिल्ह्यात पल्स पोलिओ उत्साहात

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210131-WA0016.jpg

आज दिनांक 31/01/2021 रोजी नरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भिष्णूर येथे प्लस पोलिओ डोज लसीकरण चे उदघाट्न सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, सौं. जिजाताई रेवतकर, श्री. गजानन नासरे सदस्य ग्रामपंचायत भिष्णूर, श्री. मोतीरामजी नासरे माजी सरपंच, श्री. डॉ. उमेश देशमुख, सौं. राऊत, सौं. वनिता कळभे आशा वर्कर,श्री. चौधरी, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.  रिपोर्टर-देवेन्द्र थोटे नागपूर

anews Banner

Leave A Comment