Home मुंबई अभासेच्या सरचिटणीस आशाताई गवळींचा “कोव्हिड सोल्जर” म्हणून गौरव

अभासेच्या सरचिटणीस आशाताई गवळींचा “कोव्हिड सोल्जर” म्हणून गौरव

113
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 अभासेच्या सरचिटणीस आशाताई गवळींचा “कोव्हिड सोल्जर” म्हणून गौरव 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

मुंबई : कोरोनोच्या लॉकडाऊन काळात संपूर्ण जग बंदिस्त असताना अभासेच्या सरचिटणीस सौ. आशाताई गवळी यांनी केलेल्या कार्याची दख़ल घेऊन त्यांना आझाद भारत फौज-मुंबई कंपनीच्या वतीने “कोव्हिड सोल्जर” म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांना आपआपल्या भागात लॉकडाऊन मुळे उद्भवलेल्या समस्यांवर स्थानिक प्रशासनाच्या आदेशानूसार मदत कार्य राबविले. अडकलेल्या लोकांना जेवणाचे डबे पूरविले, ईपास काढुन दिले, प्रशासानाला मदत केली, मजुरांना त्यांच्या गावाला जाण्यासाठी वाहन व्यवस्था केली. अशी अनेक कार्ये त्यांनी पार पाडली होती.

याच कामाचा कार्य अहवाल मुंबई जिल्हा कॅप्टन विकास मोरे यांनी आत्पाकालीन व्यवस्थापनचे कार्य करणा-या आझाद भारत फौजला सादर केला होता. आझाद भारत फौजचे जीसीसी अमरसिंह राजे यांनी स्वहस्ते सौ आशाताई गवळी यांना “कोव्हिड सोल्जर” म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

यावेळी जीसीसी श्री.अमरसिंह राजे, कॅप्टन श्री.विकास मोरे, पत्रकार श्री.विजय पवार, श्री.प्रकल्प सुखदेव, श्री.हरिष हिरे, श्री.जावेदभाई आणि कार्यकर्ते सामाजिक अंतर राखून उपस्थीत होते….⭕

Previous articleकामातुरांण भय न लज्जा पुरोगामी महाराष्ट्र हादरला!
Next articleब्राम्हणगांव सब स्टेशनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here