Home माझं गाव माझं गा-हाणं नासिक जिल्यातील पठावे गटातील जि.प.सदस्य गणेश जी आहिरे यांचा फिरता दौरा/तर ठिकठिकाणी...

नासिक जिल्यातील पठावे गटातील जि.प.सदस्य गणेश जी आहिरे यांचा फिरता दौरा/तर ठिकठिकाणी आदिवाशी पट्यातील खेडेपाड्यात जाऊन चालु व अपुर्ण असलेले विविध शासकिय कामाची केली पहाणी                             

122
0

राजेंद्र पाटील राऊत

नासिक जिल्यातील पठावे गटातील जि.प.सदस्य गणेश जी आहिरे यांचा फिरता दौरा/तर ठिकठिकाणी आदिवाशी पट्यातील खेडेपाड्यात जाऊन चालु व अपुर्ण असलेले विविध शासकिय कामाची केली पहाणी                                                          (नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

साल्हेर वार्ताहार बागलाण तालुक्यातील पठावे गटातील जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांनी चक्क मकर संक्रातिच्या सणाला घरच्याघरी थांबुन संक्रात सण साजरा न करता पठावे गटातील ग्रामिण भागात जावुन सध्यास्थितीत चालु व अपुर्ण असलेले विविध शासकिय कामाची पहाणी केली त्यावेळी आहिरे हे साल्हेर येथील दवाखाण्यातील दवाखाना काॅटर रुम वालकंपाऊंड व दवाखाण्यातील विविध प्रकारे दुरुस्तीचे कामाची पहाणी केली त्यावेळी दवाखान्यात जावुन दवाखाण्यातील क्रर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या तसेच साल्हेर येथील नागरीकांचे अडीअडचणी जाणुन घेतले तसेच विशेष म्हणजे भर सणासुद्दीच्या काळातही आरोग्य विभागाचे क्रर्मचारी स्वतच्या घरातच सण साजरा न करता दवाखाण्यात वेळेवर हजर आहेत म्हणुन आरोग्य विभागाच्या क्रर्मचारींचे विशेष आभार मानले तसेच आहिरे यांनी हानोतपाडा येथील सिमेंट बधार्‍याची पहाणी केली त्यावेळी आहिरे यांनी गावातील अडिअडचणी जाणुन घेतल्या व नंतर अाहिरे हे अलियाबाद येथील शासकिय दवाखान्याच्या नविण ईमारतीची सध्यास्थीत चालु असलेल्या कामाची पहाणी केली त्यावेळी आहिरे हे ठेकेदाराच बोलले की बांधकाम हे चांगल्या दर्जाचे आहे म्हणुन मला खुप आनंद आहे परंतु आपण हेच काम जेव्हा पुर्ण होऊन आमच्या ग्रामिण भागातील तसेच इतर नागरिंकाना जेवढया लवकर आरोग्याची सुविधा तेव्हाच आम्हाला जास्त आनंद भेटेल असे आहिरे म्हणाले तसेच बांधकामावरती पाणी मारण्याच काटकसर करु नका म्हणजेच जेणे करुण बांधकाम हे मजबुत होईल व लवकरात लवकर दवाखाण्याच्या सुरक्षेसाठी चहूबाजुने वालकंपाऊॅड व क्रर्मचारी निवास्थाणासाठी काॅटर रुम चे लवकरात लवकर पुर्ण करु असे आहिरे म्हणाले व नंतर ते जाड गोळवाड या ठिकाणी सभामंडप मंगल कार्यालय व्यायाम शाळा क्रिडागंण आदी कामाची पहाणी केली त्यामुळे गणेशजी आहिरे यांच्या चांगल्या कामाबद्दल विविध नागरीकांकडुण कौतुक दिसून  येत आहे हे मात्र नक्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here